Surprise Me!

साठ कामगारांना शाळेत कोंबले! | Sakal Media |

2021-04-28 154 Dailymotion

औरंगाबाद : परराज्यात आपल्या गावी कडे पायी जाणाऱ्या 60 कामगारांना गारखेडा परीसरातील मनपा शाळेत प्रशासनाने बळजबरीने बंदिस्त केले. यातील दोन ते तीन नागरीक आजारी असल्यामुळे इतरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमची तपासणी करुन आम्हाला आमच्या गावी पाठवण्यात यावे, अशी मागणी या स्थलांतरीत नागरीकांकडून केली जात आहे.<br />(व्हिडीओ - संदीप लांडगे)<br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Buy Now on CodeCanyon